नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे
आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
नाम म्हणे लाखोली सदा सहस्त्र नामाची गोविंदा
नाम म्हणे लाखोली सदा सहस्त्र नामाची गोविंदा
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू
नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू